ShareChat
click to see wallet page
#✍मराठी साहित्य #Motiv@tioň@l k@tt@ #⛳भारतीय संस्कृती आणि वारसा #मनातल्या आठवणीं#आठवणीं #motiv@tiv@tion@lk@tt@
✍मराठी साहित्य - Varsha Bankar 35 minutes ago घरातल्या साध्या वस्तू दिसायला क्षुल्लक वाटणाऱ्या, पण आयुष्यभराच्या आठवणींना जपून ठेवणाऱ्या असतात. वय वाढलं की त्यांचं खरं मोल उमगायला लागतं. माझ्यासाठी तशीच एक अमूल्य ठेवा म्हणजे आईने दिलेली विळी. लहानपणी मी नेहमी तिच्या जवळ बसून भाजी चिरताना बघायचे. तिचे हात किती सफाईदार! विळीवर भाजी सहजपणे फिरवताना तिच्या ओठांवर गुणगुणणारी एखादी ओवी, आणि तिच्या चेहऱ्यावरचा मायेचा उजाळा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. तेव्हा वाटायचं, ही जादू फक्त तिलाच अवगत आहे, मी कधीच करू शकणार नाही. पुढे सरकत गेला. स्वयंपाकघरात चमचमीत चाकू, कापायचे बोर्ड आले, पण काळ माझ्या घराच्या एका कोपऱ्यात तिच्याच जागी आहे. आईची विळी मात्र अजूनही तिचं वजन, तिची धार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या हातांचा स्पर्श यामुळे ती माझ्यासाठी साधी वस्तू राहिली नाही, तर तिच्या अस्तित्वाची जिवंत खूण बनली. भाजी चिरताना अजूनही कानावर आवाज येतो तिचा " अगं, नीट बस, हात जपून..." आणि मग नकळत डोळ्यातून पाणी गळून जातं. कारण आज ती माझ्या शेजारी विळीतून  नाही, पण तिचं ममत्व, तिची शिकवण, तिचं अस्तित्व या दररोज माझ्या आयुष्यात उतरून येतं. सणासुदीच्या वेळी ही विळी बाहेर काढली की फक्त भाजीचे तुकडे होत नाहीत आठवणींचे तुकडेही जागे होतात. त्या प्रत्येक तुकड्यात तिचा  दरवळतो, तिच्या सुगंध स्पर्शाची ऊब पसरते. ती एक आज मी विळीवर भाजी चिरते तेव्हा राहात नाही. तो एक वारसा साधी कृती जपण्याचा क्षण असतो. आईच्या स्वयंपाकाची चव, तिचं मायेचं ऊन आणि तिचं विळीतून पुन्हा पुन्हा जिवंत होतं. माझ्या घरातली ही विळी जगणं सगळं काही या म्हणजे केवळ लोखंडाचा तुकडा नाही, एक कायमस्वरूपी असलेली आठवण आहे. @वर्षा बनकर Varsha Bankar 35 minutes ago घरातल्या साध्या वस्तू दिसायला क्षुल्लक वाटणाऱ्या, पण आयुष्यभराच्या आठवणींना जपून ठेवणाऱ्या असतात. वय वाढलं की त्यांचं खरं मोल उमगायला लागतं. माझ्यासाठी तशीच एक अमूल्य ठेवा म्हणजे आईने दिलेली विळी. लहानपणी मी नेहमी तिच्या जवळ बसून भाजी चिरताना बघायचे. तिचे हात किती सफाईदार! विळीवर भाजी सहजपणे फिरवताना तिच्या ओठांवर गुणगुणणारी एखादी ओवी, आणि तिच्या चेहऱ्यावरचा मायेचा उजाळा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. तेव्हा वाटायचं, ही जादू फक्त तिलाच अवगत आहे, मी कधीच करू शकणार नाही. पुढे सरकत गेला. स्वयंपाकघरात चमचमीत चाकू, कापायचे बोर्ड आले, पण काळ माझ्या घराच्या एका कोपऱ्यात तिच्याच जागी आहे. आईची विळी मात्र अजूनही तिचं वजन, तिची धार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या हातांचा स्पर्श यामुळे ती माझ्यासाठी साधी वस्तू राहिली नाही, तर तिच्या अस्तित्वाची जिवंत खूण बनली. भाजी चिरताना अजूनही कानावर आवाज येतो तिचा " अगं, नीट बस, हात जपून..." आणि मग नकळत डोळ्यातून पाणी गळून जातं. कारण आज ती माझ्या शेजारी विळीतून  नाही, पण तिचं ममत्व, तिची शिकवण, तिचं अस्तित्व या दररोज माझ्या आयुष्यात उतरून येतं. सणासुदीच्या वेळी ही विळी बाहेर काढली की फक्त भाजीचे तुकडे होत नाहीत आठवणींचे तुकडेही जागे होतात. त्या प्रत्येक तुकड्यात तिचा  दरवळतो, तिच्या सुगंध स्पर्शाची ऊब पसरते. ती एक आज मी विळीवर भाजी चिरते तेव्हा राहात नाही. तो एक वारसा साधी कृती जपण्याचा क्षण असतो. आईच्या स्वयंपाकाची चव, तिचं मायेचं ऊन आणि तिचं विळीतून पुन्हा पुन्हा जिवंत होतं. माझ्या घरातली ही विळी जगणं सगळं काही या म्हणजे केवळ लोखंडाचा तुकडा नाही, एक कायमस्वरूपी असलेली आठवण आहे. @वर्षा बनकर - ShareChat

More like this