ShareChat
click to see wallet page
#आठवणीतील गाणी-कविता. #🎶सदाबहार गाणी🎶 #🎶मराठी गाणी
आठवणीतील गाणी-कविता. - जपून चाल पोरी जपून चाल बघणाऱ्या माणसांच्या जिवाचे हाल | लाडाने वळून बघायची खोड नाजुक नखऱ्याला नाही या तोड डोळ्यात काजळ, गुलाबी गाल I 4 केसांत सुरंगी रंगात गं विजेची लवलव अंगात गं खट्याळ पदराला आवर घाल | जिंकीत जिंकीत जातेस तू @ ज्वानीचं गाणं हे गातेस व हासून होतेस  लाजून लाल Bhatchado CP उरात लागलेत नाचाया मोर कोणाच्या गळ्याला लागेल दोर? శ్రెగగా माझ्या या काळजाचा ताल | गीत मंगेश पाडगावकर संगीत श्रीनिवास खळे स्वरअरुण दाते जपून चाल पोरी जपून चाल बघणाऱ्या माणसांच्या जिवाचे हाल | लाडाने वळून बघायची खोड नाजुक नखऱ्याला नाही या तोड डोळ्यात काजळ, गुलाबी गाल I 4 केसांत सुरंगी रंगात गं विजेची लवलव अंगात गं खट्याळ पदराला आवर घाल | जिंकीत जिंकीत जातेस तू @ ज्वानीचं गाणं हे गातेस व हासून होतेस  लाजून लाल Bhatchado CP उरात लागलेत नाचाया मोर कोणाच्या गळ्याला लागेल दोर? శ్రెగగా माझ्या या काळजाचा ताल | गीत मंगेश पाडगावकर संगीत श्रीनिवास खळे स्वरअरुण दाते - ShareChat

More like this