भूदान चळवळीचे प्रणेते भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांची आज पुण्यतिथी! नैतिक सामाजिक शिकवणीला व्यावहारिक कृतीची जोड देत विनोबांनी आपले संपूर्ण जीवन भारतीय समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांचे चरित्र भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील. आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.!
#Vinobhabhave
#आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी #🌷आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी🙏 #🌸आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी🙏 #विनोबा भावे पुण्यतिथी #🙏 विनोबा भावे🙏

