ShareChat
click to see wallet page
#❤️जीवन की सीख
❤️जीवन की सीख - आयुष्याची धडपड माणूस स्वतः उध्वस्त झाल्याशिवाय बदलत कारण जेव्हा सगळं हातातून निसटतं , নামী तेव्हाच त्याला कळतं.. काय खरं होतं, काय खोटं होतं... आयुष्य कधी प्रेमाने शिकवतं, तर कधी सगळं हिरावून घेऊन समजावतं. आपण जपलेले सगळे चेहरे एक दिवस दूर जातात , आणि मग उरतो.. फक्त आपण... आपलं मन... आणि अनुभवांची राख. पण त्या राखेतूनच आपला नवा जन्म घेतो. तोच माणूस जो एकेकाळी तुटला होता , तोच पुढे स्वतःच सुंदर आयुष्य उभ करतो... आयुष्य आपल्याला उध्वस्त करतं, पण हरवून देत नाही... ते फक्त आपल्याला घडवतं , नव्याने उभं करतं , जेणेकरून पुढच्यावेळी कोसळलो तरी , पुन्हा उभं राहू शकू... कोणाच्याही आधाराशिवाय...!! Maaathi Facts आयुष्याची धडपड माणूस स्वतः उध्वस्त झाल्याशिवाय बदलत कारण जेव्हा सगळं हातातून निसटतं , নামী तेव्हाच त्याला कळतं.. काय खरं होतं, काय खोटं होतं... आयुष्य कधी प्रेमाने शिकवतं, तर कधी सगळं हिरावून घेऊन समजावतं. आपण जपलेले सगळे चेहरे एक दिवस दूर जातात , आणि मग उरतो.. फक्त आपण... आपलं मन... आणि अनुभवांची राख. पण त्या राखेतूनच आपला नवा जन्म घेतो. तोच माणूस जो एकेकाळी तुटला होता , तोच पुढे स्वतःच सुंदर आयुष्य उभ करतो... आयुष्य आपल्याला उध्वस्त करतं, पण हरवून देत नाही... ते फक्त आपल्याला घडवतं , नव्याने उभं करतं , जेणेकरून पुढच्यावेळी कोसळलो तरी , पुन्हा उभं राहू शकू... कोणाच्याही आधाराशिवाय...!! Maaathi Facts - ShareChat

More like this