🌺 जय श्री तुळजा भवानी आईचा उदो उदो 🌺🌹
आई तुळजा भवानीचे नित्य दर्शन 🙏🏻
वार- मंगळवार दिनांक- १४ -१०-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी आईला करण्यात आलेला शृंगार व सजावट तसेच देवी भक्तांनी नित्य दर्शन घ्यावे.
जय श्री तुळजा भवानी आई 🙏🏻🙏🏻 #🙏कुलस्वामिनी आई तुळजा भवानी #आई तुळजा भवानी आईसाहेब #🚩आई तुळजा भवानी तुळजापूर 🚩 #🌹आई तुळजा भवानी माता🌹 #🙏आई तुळजा भवानी🚩

