ShareChat
click to see wallet page
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग
🥰प्रेम कविता📝 - #खूप काही बाकी आहे.. आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे.. राजगडावरचा मुक्काम बाकी आहे, सह्याद्रीच्या घाटात जगायचे अजून बाकी आहे, समुद्राच्या तळातून शब्द मोती शोधायचे बाकी आहेत, ढगांच्या काफिल्यातून दोन थेंब चोरायचे अजून बाकी आहेत. अजून??? अजून "माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे" हे तुला सांगायचं बाकी आहे.. आयुष्याला आयुष्यासारखं जगायचं बाकी आहे. आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे!!! सुरज्या #खूप काही बाकी आहे.. आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे.. राजगडावरचा मुक्काम बाकी आहे, सह्याद्रीच्या घाटात जगायचे अजून बाकी आहे, समुद्राच्या तळातून शब्द मोती शोधायचे बाकी आहेत, ढगांच्या काफिल्यातून दोन थेंब चोरायचे अजून बाकी आहेत. अजून??? अजून "माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे" हे तुला सांगायचं बाकी आहे.. आयुष्याला आयुष्यासारखं जगायचं बाकी आहे. आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे!!! सुरज्या - ShareChat

More like this