ShareChat
click to see wallet page
आज भारतीय लष्कर ध्वज दिन. आजच्या दिवशी १९४९ पासून भारतीय लष्कराकडून दरवर्षी "भारतीय लष्कर ध्वज दीन" साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी, देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो.भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सर्व सशस्त्र सैनिकांना सलाम. भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! जय हिंद ! #भारतीय लष्कर ध्वज दिन ## भारतीय लष्कर दिन #🇮🇳 भारतीय लष्कर ध्वज दिवस # #भारतीय लष्कर दिन #🪖भारतीय लष्कर दिन 🙏
भारतीय लष्कर ध्वज दिन - & మి ] హ  ०७ डिसेंबर आमचे रक्षक आणि भारत भूमीच्या सर्व बहादूर जवानांना भारतोय लष्कर ध्वज दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! संतोष धो॰कोलते पाटील নাক্রুলল্পী তিভ্ত-মপাতীনয भालगांवकर & మి ] హ  ०७ डिसेंबर आमचे रक्षक आणि भारत भूमीच्या सर्व बहादूर जवानांना भारतोय लष्कर ध्वज दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! संतोष धो॰कोलते पाटील নাক্রুলল্পী তিভ্ত-মপাতীনয भालगांवकर - ShareChat

More like this