हे..
पाप करुनी पापी मन हे,
सैरावैरा पळतय रं.
काय काय केलंस भल्या माणसा,
देवाला सारं कळतंय रं,
तू काय काय केलंस भल्या माणसा,
देवाला सारं कळतंय रं,
तुझी सावली तुझ्यापासून
कधी दूर होत नाही,
तू केलेले कर्म
तुला सोडून जात नाही,
शांत तुला ते झोपू देईना
अरे दिन-रात तुला ते छळतंय रं..
तू काय काय केलंस भल्या माणसा,
देवाला सारं कळतंय रं, #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #⚫ शनिदेव #श्री राम भक्त हनुमान जय श्री राम🚩 🙏🏻🙏🏻🚩 #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟
