ShareChat
click to see wallet page
*दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन.* *मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान.* *प्रत्येकाच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर होऊन सर्वांना समृद्धी लाभावी हीच त्रिगुणात्मक असलेल्या श्री दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना.* *श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!*🙏🏻🌹 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏श्री दत्त जयंती🌷 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ - ( ೩ ೫ दत्त जयंत ०४ डिर्सेबर २०२५ निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. . ! ( ೩ ೫ दत्त जयंत ०४ डिर्सेबर २०२५ निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. . ! - ShareChat

More like this