ShareChat
click to see wallet page
मंद धूसर हा चंद्र, आज सोळा कलांचा ! डोळ्यांत उतरतोय, खेळ सारा जगाचा ! शरदाची ही रात्र, कोजागिरीची न्यारी, शीतल छाया त्याची, मनात घर करणारी...! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌚🌘🌕🌖 #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
🎭Whatsapp status - मंद धूसर हा चंद्र, आज सोळा कलांचा ! डोळ्यांत उतरतोय, खेळ सारा जगाचा ! शरदाची ही रात्र. कोजागिरीची न्यारी, शीतल छाया त्याची. मनात घर करणारी... कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा M1 $ $AARYA मंद धूसर हा चंद्र, आज सोळा कलांचा ! डोळ्यांत उतरतोय, खेळ सारा जगाचा ! शरदाची ही रात्र. कोजागिरीची न्यारी, शीतल छाया त्याची. मनात घर करणारी... कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा M1 $ $AARYA - ShareChat

More like this