What An IDEA Sirji: सिल्लोडमधील शाळेत कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून शिक्षण; विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यात यश
दिवसेंदिवस शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण आणि विद्यार्थ्यांची वाढती गळती आता शिक्षकांची डोकेदुखी वाढताना दिसत आहेत. यावर शालेय शिक्षण विभागाने एक नामी शक्कल लढवली आहे. कळसूत्री बाहुल्यांचा वापर करत या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना विविध विषयांचे शिक्षण दिले जाते., महाराष्ट्र News, Times Now Marathi