ShareChat
click to see wallet page
#🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 #🌺💐दख्खनचा राजा जोतिबा माझा 💐🌺 #ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌺 #🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 ●ॐ☬ *#श्री_ज्योतिर्लिंग_प्रसन्न* ☬ॐ● आज आश्विन शुक्ल पक्ष त्रयोदशी नाथांचा वार रविवार दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रभात समयी महाराष्ट्राचे कुलदैवत व असंख्य भक्ताचं आराध्यदैवत दख्खनचा राजा दक्षिणाधिश त्रैयगुणी अवतार #श्री_जोतिबा_देवांची खडी आणि जगतजननी आदिशक्ती, चर्पटॳबा #श्री_आईसाहेब_चोपडाई_देवीची बांधण्यात आलेली बैठी महाअलंकारिक महापूजा दर्शन... *#श्री_जोतिबाच्या_नावानं_चांगभलं*...
🔱🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा 🙏🏻 - S ^1  S H 8 Hlv DA S ^1  S H 8 Hlv DA - ShareChat

More like this