प्रेम माझ्यावर अन् आता दुसरीसोबत लग्न, प्रियकराच्या हळदीलाच तृतीयपंथीयानं संपवलं आयुष्य
Solapur Crime News: एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तुटल्यामुळे मानसिक दृष्ट्या खचलेल्या एका 22 वर्षीय तृतीयपंथीयाने आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना सोलापूर शहरात घडली. प्रियकराच्या हळदीलाच तृतीयपंथीयानं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. नेमकं काय आहे हे प्रकरण?, महाराष्ट्र News, Times Now Marathi