कोण आहे सेलिना जेटलीचा पती, ज्याच्यावर अभिनेत्रीने केले शारीरिक शोषणाचे आरोप? संपत्तीचा आकडा पाहून शॉक व्हाल
Celina Jaitley's husband Peter Haag: २०११ मध्ये सेलिना जेटली यांनी पीटर हाग यांच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुलगे आहेत. पण, अनेकांना प्रश्न पडला आहे की, पीटर हाग कोण आहेत आणि त्यांचा व्यवसाय काय आहे?