ShareChat
click to see wallet page
#🙏दसरा विजयादशमी हार्दिक शुभेच्छा 🙏 #🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏 #✍🏽 माझ्या लेखणीतून #😇माझे अनमोल विचार✍
🙏दसरा विजयादशमी हार्दिक शुभेच्छा 🙏 - परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात , शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा. तुम्हा सर्वांना ! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! பRி Puem परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात , शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच सदैव असेच राहा. तुम्हा सर्वांना ! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! பRி Puem - ShareChat

More like this