शुभ सकाळ, जय हरी माऊली,दर्श अमावस्या, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी व भारताच्या वीर रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच जागतिक पुरुष दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🌷इंदिरा गांधी जयंती🙏 #⚔️राणी लक्ष्मीबाई जयंती💐 #🧔♂️आंतरराष्ट्रीय पुरुष दिन🌷

