Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना: 12 वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरल्याने मृत्यू
अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि कटरच्या मदतीने मुलाला लिफ्टमधून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता., महाराष्ट्र News, Times Now Marathi