ShareChat
click to see wallet page
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक! उद्धव ठाकरेंना धक्का तर राणेंचा कट्टर विरोधक शिवसेनेत घेणार #Rajan Teli, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Shiv Sena, BJP, Deepak Kesarkar, Narayan Rane, Dussehra rally, Maharashtra politics
Rajan Teli, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Shiv Sena, BJP, Deepak Kesarkar, Narayan Rane, Dussehra rally, Maharashtra politics - ShareChat
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक! उद्धव ठाकरेंना धक्का तर राणेंचा कट्टर विरोधक शिवसेनेत घेणार
Rajan Teli Join Eknath Shinde’s Shivsena : मुंबईत दोन शिवसेनेंचा दोन विविध ठिकाणी दसरा मेळावा पर पडत आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यास सुरूवात झाली असतानाच त्यांना तळकोकणात मोठा धक्का बसला आहे. Rajan Teli quits Uddhav Thackeray Shiv Sena

More like this