ShareChat
click to see wallet page
#🙏शिवदिनविशेष📜 🚩आजचे _ऐतिहासिक _शिव~शंभू दिनविशेष🚩* १०डिसेंबर १६६२ छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल ते दाभोळ ही किनारपट्टी जिकंली. शिवकाळात दाभोळ हे नावाजलेले बंदंर होते.१६५९ ते १६६१ या दोन्ही वर्षात मराठ्यांनी दाभोळ वर हल्ले केले, का तर फिरंग्यांवर दहशत बसावी म्हणून. १६६२ मध्ये शिवाजी राजानी दाभोळचा स्वराज्यात समावेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळला पुन्हा नव्याने वैभवाचे दिवस दाखवले. १० डिसेंबर १६६१ नेताजी पालकर हे सुपे ते परिडा मोगली परगण्यात भयानक धुमाकूळ घालत असल्याची खबर शाईस्तेखानाला पुण्यातील लाल महालात समजली. *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!* #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:29

More like this