ShareChat
click to see wallet page
#📚कविता-कहानी संग्रह
📚कविता-कहानी संग्रह - कधी कधी उगीचंच उदास বামন; मनाच्या कोपऱ्यात काहीतरी हरवलेलं जाणवतं. उगीचंच मन दाटून येतं  काय हरवलंय कळेनासं होतं. कारण नसताना ही डोळे UIUTIqdIdi काहीच न घडलं तरी भावना येतात... भरून शब्द सुचत नाहीत , पण शांतता मात्र ओरडत राहते , उगाचचं होणारी तळमळ पण खूप काही सांगून जाते. कधी कधी उगीचंच उदास বামন; मनाच्या कोपऱ्यात काहीतरी हरवलेलं जाणवतं. उगीचंच मन दाटून येतं  काय हरवलंय कळेनासं होतं. कारण नसताना ही डोळे UIUTIqdIdi काहीच न घडलं तरी भावना येतात... भरून शब्द सुचत नाहीत , पण शांतता मात्र ओरडत राहते , उगाचचं होणारी तळमळ पण खूप काही सांगून जाते. - ShareChat

More like this