ShareChat
click to see wallet page
#शुभ सकाळ #💔जख्मी दिल #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status
शुभ सकाळ - शेवटी कोणीच नसतं श्रीरामासारखा पती असुन ही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते. द्रौपदीचे पाच रक्षक असुन ही वस्त्र हरणावेळी तीचे कोणी नव्हते. . राजा दशरथाला चार पुत्र असुन ही अंत समयाला जवळ कोणी नव्हते. . लंकाधीश रावणा जवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते. श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते भगवान बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशैय्ये वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते.. अभिमन्युवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते. या जगात आपल कोणीच नाही. 84[, आपले कर्म चांगल त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे. e Play Download Dailyhunt on Store शेवटी कोणीच नसतं श्रीरामासारखा पती असुन ही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते. द्रौपदीचे पाच रक्षक असुन ही वस्त्र हरणावेळी तीचे कोणी नव्हते. . राजा दशरथाला चार पुत्र असुन ही अंत समयाला जवळ कोणी नव्हते. . लंकाधीश रावणा जवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते. श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते भगवान बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशैय्ये वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते.. अभिमन्युवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते. या जगात आपल कोणीच नाही. 84[, आपले कर्म चांगल त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे. e Play Download Dailyhunt on Store - ShareChat

More like this