ShareChat
click to see wallet page
#Pune News: लोणी स्टेशन स्थानकात रेल्वे लाईन ओलांडताना एक्सप्रेसने ट्रक चालकाला उडविले #बातम्या #मराठी बातम्या #न्युज
बातम्या - महाराष्ट्र प्लस न्यूज संपादक ) दामोदर केदारे zaar, 19/10/2025 Pune News: लोणी स्टेशन स्थानकात रेल्वे लाईन ओलांडताना एक्सप्रेसने ट्रक चालकाला उडविले नेटवर्क 00 लोणी काळभोरः पुणे दौंड लोहमार्गावरून (Pune News) भरधाव वेगाने चाललेल्या उद्यान एक्सप्रेसने एका ट्रकचालकला धडक दिल्याची घटना घडली आहे॰. ही घटना लोणी रेल्वे स्थानकात शनिवारी (ता.१८) तीन दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली आहे॰ या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे॰ मनोज कांबळे असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे॰ मनोज हा लोणी काळभोर येथील मालधक्क्यात ट्रकचालक म्हणून काम करीत होता. दरम्यान , मनोज हा दुपारच्या सुमारास रेल्वे लाईन क्रॉस करीत होता. तेव्हा त्याच्या कानात हेडफोन होता. त्यामुळे त्याला गाडीचा सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चाललेल्या उद्यान आवाज आला नाही आणि एक्सप्रेस ने त्याला जोरदार धडक दिली॰ दरम्यान , या अपघातात मनोज याचा जागेवरच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपास करत आहेत. पुढील महाराष्ट्र प्लस न्यूज संपादक ) दामोदर केदारे zaar, 19/10/2025 Pune News: लोणी स्टेशन स्थानकात रेल्वे लाईन ओलांडताना एक्सप्रेसने ट्रक चालकाला उडविले नेटवर्क 00 लोणी काळभोरः पुणे दौंड लोहमार्गावरून (Pune News) भरधाव वेगाने चाललेल्या उद्यान एक्सप्रेसने एका ट्रकचालकला धडक दिल्याची घटना घडली आहे॰. ही घटना लोणी रेल्वे स्थानकात शनिवारी (ता.१८) तीन दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली आहे॰ या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे॰ मनोज कांबळे असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे॰ मनोज हा लोणी काळभोर येथील मालधक्क्यात ट्रकचालक म्हणून काम करीत होता. दरम्यान , मनोज हा दुपारच्या सुमारास रेल्वे लाईन क्रॉस करीत होता. तेव्हा त्याच्या कानात हेडफोन होता. त्यामुळे त्याला गाडीचा सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चाललेल्या उद्यान आवाज आला नाही आणि एक्सप्रेस ने त्याला जोरदार धडक दिली॰ दरम्यान , या अपघातात मनोज याचा जागेवरच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपास करत आहेत. पुढील - ShareChat

More like this