हसण्यासाठी जन्म आपला !🤣🤣😎😎😅😅🤣🤣 #😝फनी जोक्स🤣 #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #👫नवरा-बायको कॉमेडी😂 - भांडी घालणाऱ्या (कामवाल्या) बाईची मुलगी *IAS झाली.*
- कामवाल्या बाईच्या मुलाला परीक्षेत *99%* मिळाले.
- कामवाल्या बाईच्या मुलीने *गोल्ड मेडल* मिळवले..
असल्या बातम्या वाचुन *मुले हट्ट* करायला लागली,
*आई तू पण भांडी घासायला जात जा...* 🤣😆
