ShareChat
click to see wallet page
लाडक्या बहिणींच्या मागे आयकर लागणार...! #news #मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #माझी लाडकी बहीण योजना #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #news #zee24taas #tv9marathilive #saamtvnews #Instagram #maharashtra #politics #राजकारण #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना #मुख्यमंत्री_लाड़ली_बहना_योजना #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना #लाडकीबहीणयोजना2024 #लाडकी_बहीण_योजना #ladkibahinyojna 👉 https://www.instagram.com/reel/DRe9_7YCSN8/?igsh=MWU1ZDg1bmVteDFkbA== देना आया तो रोना आया...!.. 😡...!!! 👉 1500/- रु. लाच घेऊन बहिणींनी सत्तेची लाचारी पत्कर्ली आहे. ekyc आणि आयकर च्या माध्यमातून सर्व बहिणींनी माहेरची आणि सासरची संपूर्ण कुंडली या सरकारच्या हवाली केली आहे. यांनी तर बहिणींना पार मुर्खात काढलं आहे. यांनी बहिणींना भाऊबीजच दिली होती ना...! की लाच दिली होती यांची बोलण्याची पद्धत तर सांगते की यांनी उघड उघड बहिणींना नाही तर महिलांना मतांसाठी लाच दिली. पैसे काय हे यांच्या स्वतः च्या खिशातले काढून देताय का? 👉 कटू आहे पण हेच आजचे सत्य आहे...!!! 👉 मतदाराला ललाच देऊन तुम्ही त्यांना असंच लाचार करा, गुलाम करा, बेईमान करा. 👉 मतदार ही त्याचं लायकीचा आहे...!..  👉 कटू आहे पण सत्य आहे...!!.. 👉 लालच लाचारी हैं |  👉 लालच गुलामी हैं | 👉 लालच बेईमानी हैं | 👉 लाच घेऊन उमेदवार निवडाल तर असंच होणार..! 👉 लाच घेऊन उमेदवार निवडाल तर आयुष्यभर लाचारच रहाल, गुलामच रहाल आणि स्वतः शीच बेईमान व्हाल...! 👉 हक्काचा उमेदवार निवडाल तर वेळ, प्रसंगी अडी, नडीला त्याच्या उरावर जाऊन बसाल...!! ... 🇮🇳... जय हिंद... 🇮🇳... 👉 माझे विचार कटू असतील पण कुटील मुळीच नाही..! @saty_kalyugache
news - ShareChat
01:02

More like this