#🙂Positive Thought
ज्या जिभेवर सतत पैशाची भाषा असते
त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन कधीच घडत नाही
माणुसकीचे दर्शन घडवायला पण खूप काही लागतं
जन्माला आल्यावर माणूस काय पैसा घेऊन येत नाही
उलट माणसाचा जन्म झाला की दवाखान्यात
पैसे द्यावे लागतात जन्म झाला म्हणून
ज्याच्या जिभेवर पैशाची भाषा असते त्या
माणसाला कधी......
सुखाची झोप नसते, ना कधी सुख नसतं
पैशाची भाषा करणाऱ्याला माणूसकी माहीत नसते
आणि माणुसकीच्या माणसाला पैशाची भाषा माहीत नसते....
100% सत्य........