ShareChat
click to see wallet page
#जय जय रघुवीर समर्थ #श्री सद्गुरू कृपा #🙏🌹श्री राम समर्थ 🌹🙏 #🙏जय सद्गुरु स्टेटस ##आप्पासाहेब धर्माधिकारी#सचिनसाहेब धर्माधिकारी
जय जय रघुवीर समर्थ - संसारासी आले एकासी चुकले  प्राणी आले आणि गेले सत्कर्माविण ।।११। कोणाचे हे घर कोणाचा हा संसार  सांडूनि हा मायाबाजार जाणे लागे ।।२११  ( कर्माविण सीण ఎTT मोहोपरी वाहोनिया ।। ३ ।। जन्मवरी माया वाहोनिया जीवे भोगिले आपदा  स्वहीत सदा केले नाही ।।४ ।। 4 माया हीत गेले संसाराचे ओढी | अंती कोण सोडी एक देवाविण I१५।।  जन्मावरी देह संसारी गोविले नाही काही केले आत्महीत 7 Illl जात आहे सर्व सांडूनी करंटा  जन्मवरी ताठा धरुनिया 4 ।। ७ ।। धरुनिया ताठा कासया मरावे। अखंड भजन करावे दास म्हणे II८I१  एका चक्रपाणी वाचूनी सोडविता अंती | वायांची रडती जिवलगे I।९I१  फासावीस झाला प्रपंच करती মনব্ধাল্ নিনা সপমানী I1?o1l 4 केले नाही आता ऐसे करावे विवेके भरावे निरुपणी I। ११ ।। ( नेरुपणी सारासार विचारणे | श्रीरामदास म्हणे येणे समाधान I११२१।  संसारासी आले एकासी चुकले  प्राणी आले आणि गेले सत्कर्माविण ।।११। कोणाचे हे घर कोणाचा हा संसार  सांडूनि हा मायाबाजार जाणे लागे ।।२११  ( कर्माविण सीण ఎTT मोहोपरी वाहोनिया ।। ३ ।। जन्मवरी माया वाहोनिया जीवे भोगिले आपदा  स्वहीत सदा केले नाही ।।४ ।। 4 माया हीत गेले संसाराचे ओढी | अंती कोण सोडी एक देवाविण I१५।।  जन्मावरी देह संसारी गोविले नाही काही केले आत्महीत 7 Illl जात आहे सर्व सांडूनी करंटा  जन्मवरी ताठा धरुनिया 4 ।। ७ ।। धरुनिया ताठा कासया मरावे। अखंड भजन करावे दास म्हणे II८I१  एका चक्रपाणी वाचूनी सोडविता अंती | वायांची रडती जिवलगे I।९I१  फासावीस झाला प्रपंच करती মনব্ধাল্ নিনা সপমানী I1?o1l 4 केले नाही आता ऐसे करावे विवेके भरावे निरुपणी I। ११ ।। ( नेरुपणी सारासार विचारणे | श्रीरामदास म्हणे येणे समाधान I११२१। - ShareChat

More like this