Satej Patil : माजी पालकमंत्र्यांची आबीटकरांवर खून्नस वाढली, महाडिकांना बाजूला सारून बंटी पाटलांनी आरोग्यमंत्र्यांना घेतले अंगावर
Satej Patil Targets Prakash Abitkar Over Corruption : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पण आता जिल्ह्यात नव्या वादाची भर पडणार आहे. kolhapur municipal corporation politics