Ashtami Mahagauri Puja महागौरी पूजा विधी, मंत्र, नैवेद्य #🌷महागौरी🙏

Ashtami Mahagauri Puja महागौरी पूजा विधी, मंत्र, नैवेद्य
Shardiya Navratri 2025 Day 8th अष्टमी तिथीला सकाळी स्नान-ध्यान पश्चात कलश पूजन करुन देवीची विधीपूर्वक पूजा करावी. या दिवशी देवीला पांढरे फुलं अर्पित करावे आणि वंदना मंत्राचे उच्चारण करावे. या दिवशी देवीला शिरा-पुरी, भाजी, काळे चणे आणि नारळाचे नैवेद्य दाखवावे. अष्टमी पूजनाच्या दिवशी कन्या भोज करवावे. - Shardiya Navratri 2025 Day 8th Mahagauri Pujan Vidhi