भारताचा नकवी कडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार, ट्रॉफी न घेता टीम इंडियाचे सेलिब्रेशन
IND vs PAK Asia Cup Trophy : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत करून नवव्यांदा विजेतेपद पटकावले, परंतु विजयानंतर एक अतिशय खास दृश्य उलगडले. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांच्याकडून विजेती ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. - India refuses to accept trophy from Naqvi Team India celebrates without receiving trophy