ShareChat
click to see wallet page
https://youtube.com/watch?v=aeHWG0tS-eo&si=CyIHCaNVx8S4lehT ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे नुकसान; जनजीवन विस्कळीत..!! अर्धापूर तालुक्यात तीनही मंडळात ढगफुटी सदृस्य पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील धान्य आदींचे नुकसान झाले आहे. #महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #मुख्यमंत्री #🗞देवेंद्र फडणवीस #चंद्रशेखर बावनकुळे #ओबीसी मोर्चा महाराष्ट्र पूर परिस्थितीचा धोका पाहता जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. व नागरिकांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगवी शेलगाव या गावचा संपर्क तुटला

More like this