तिकीट नाकारलेले कार्यकर्ते आक्रमक #📢20 नोव्हेंबर घडामोडी➡️

प्रफुल पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजी
Bhandara Municipal Election: Workers denied election tickets turned aggressive and raised slogans against Praful Patel. Tensions rise in local NCP politics as civic polls approach. Full details inside |राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अभिषेक कारेमोरे यांचे नाव जाहीर केले. त्यावरून अधिकच रोष निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी सुद्धा यास विरोध दर्शवला
