ShareChat
click to see wallet page
#बाबा #i miss you papa 😢😢 #miss you papa#😢💐
बाबा - आपुलकी दाखवणारे , सापासारखे डसले, विश्वास ठेवला जिथे, तिथेच मन मोडलं नि रडवल जगण्यापेक्षा मरण कस चांगलं हे दाखवलं पाठीराखा नव्हता आमचा , म्हणून जगाने दगा दिला, वडील सोबत नसले तरी, देव पाहतोय वरती , वडिलांच्या आशीर्वादाची सावली , अजूनही आहे अंगावरती... देवाने न पाहिलं तरी हरकत नाही, बाबांचा आत्मा आमच्यातच जिवंत आहे प्रत्येक श्वासात, प्रत्येक लढाईत Gfav_ things sj आपुलकी दाखवणारे , सापासारखे डसले, विश्वास ठेवला जिथे, तिथेच मन मोडलं नि रडवल जगण्यापेक्षा मरण कस चांगलं हे दाखवलं पाठीराखा नव्हता आमचा , म्हणून जगाने दगा दिला, वडील सोबत नसले तरी, देव पाहतोय वरती , वडिलांच्या आशीर्वादाची सावली , अजूनही आहे अंगावरती... देवाने न पाहिलं तरी हरकत नाही, बाबांचा आत्मा आमच्यातच जिवंत आहे प्रत्येक श्वासात, प्रत्येक लढाईत Gfav_ things sj - ShareChat

More like this