ShareChat
click to see wallet page
#Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन टप्प्यात? #मराठी बातम्या #न्युज #बातम्या
मराठी बातम्या #न्युज - महाराष्ट्र प्लस न्यूज @T मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्र maharashtraplusnewsnetwork@gmil.com] सहसंपादक आनंद केदारे (शिंदेकर शुक्रवार २४ ऑक्टोबर २०२५ संपादक दामोदर केदारे 'Is 00 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक... ೩ Local Body Election: 7ಗಹ  निवडणुका दोन टप्प्यात? स्वराज्य संस्था वर्षांपासून " मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही ठप्प पडलेले आपल्या गावात आपले सरकार 3at নিববততুকা ' अस्तित्वात येणार आहे॰ स्थानिक स्वराज्य संस्थयांच्या दोन टप्प्यात होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे़. নিববতুক  निवडणूक मतदान यंत्रांची आयोगाने या संबंधात सुरू केलेल्या तयारी नुसार राज्य महाराष्ट्रातील निवडणुका केवळ दोन टप्प्यात होणार उपलब्धता वाढल्याने आता चार टप्प्याऐवजी असल्याचे समजते. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर १० ते १५ या तारखे दरम्यान महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा, सर्व नगरपालिका आणि नगरपरिषदा यांची নিববতুক ' पहिल्या निवडणुका  टप्प्यात होईल तर मुंबईसह दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकच्या निवडणुका होतील. या सध्याच्या सदोष मतदार याद्यानुसार होऊ नये तर संपूर्ण याद्या बदलून त्या घ्याव्यात अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे केली जाते आहे़. या संदर्भात एक नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चाचे निवडणूक आयोजन केले आहे॰ मात्र या संदर्भात आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर याद्यांमधील निवडणूक फ कोणत्याही त्रुटी 1 प्रक्रिया मागे ठेवण्यात या मोठ्या नाही. नागरिकांना किंवा राजकीय पक्षांना याबद्वल आक्षेप नोंदवायचे आहेत ते नियमानुसार प्रक्रिया सुरू 54 करू शकतात अशी भूमिका आयोग घेईल असे समजते गेल्या काही वर्षात निवडणुका न झाल्याने पार्श्वभूमीवर नागरिक या मतहक्काची प्रतीक्षा करत आहेत असे काही पक्षाचे म्हणणे आहे॰ या निवडणुकांची घोषणा दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. महाराष्ट्र प्लस न्यूज @T मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्र maharashtraplusnewsnetwork@gmil.com] सहसंपादक आनंद केदारे (शिंदेकर शुक्रवार २४ ऑक्टोबर २०२५ संपादक दामोदर केदारे 'Is 00 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक... ೩ Local Body Election: 7ಗಹ  निवडणुका दोन टप्प्यात? स्वराज्य संस्था वर्षांपासून " मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही ठप्प पडलेले आपल्या गावात आपले सरकार 3at নিববততুকা ' अस्तित्वात येणार आहे॰ स्थानिक स्वराज्य संस्थयांच्या दोन टप्प्यात होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे़. নিববতুক  निवडणूक मतदान यंत्रांची आयोगाने या संबंधात सुरू केलेल्या तयारी नुसार राज्य महाराष्ट्रातील निवडणुका केवळ दोन टप्प्यात होणार उपलब्धता वाढल्याने आता चार टप्प्याऐवजी असल्याचे समजते. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर १० ते १५ या तारखे दरम्यान महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा, सर्व नगरपालिका आणि नगरपरिषदा यांची নিববতুক ' पहिल्या निवडणुका  टप्प्यात होईल तर मुंबईसह दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकच्या निवडणुका होतील. या सध्याच्या सदोष मतदार याद्यानुसार होऊ नये तर संपूर्ण याद्या बदलून त्या घ्याव्यात अशी मागणी महाविकास आघाडी तर्फे केली जाते आहे़. या संदर्भात एक नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चाचे निवडणूक आयोजन केले आहे॰ मात्र या संदर्भात आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर याद्यांमधील निवडणूक फ कोणत्याही त्रुटी 1 प्रक्रिया मागे ठेवण्यात या मोठ्या नाही. नागरिकांना किंवा राजकीय पक्षांना याबद्वल आक्षेप नोंदवायचे आहेत ते नियमानुसार प्रक्रिया सुरू 54 करू शकतात अशी भूमिका आयोग घेईल असे समजते गेल्या काही वर्षात निवडणुका न झाल्याने पार्श्वभूमीवर नागरिक या मतहक्काची प्रतीक्षा करत आहेत असे काही पक्षाचे म्हणणे आहे॰ या निवडणुकांची घोषणा दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. - ShareChat

More like this