Mumbai Local Megablock : तिन्ही रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक, मेन मार्गावरील या प्रवाशांचे मेगाहाल
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे 4 आणि 5 October रोजी लोकल सेवांवर मेगा ब्लॉक असल्यामुळे रविवारी तुमच्या प्रवासाच्या योजना बाधित होऊ शकतात. तिन्ही रेल्वे मार्गांवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi