#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाड येथे पोलीस उपअधीक्षकांची भेट घेण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
येत्या शनिवारपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास सोमवारी “महाड बंद” करण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.
#RajThackeray #AmitThackeray
#BalaNandgaonkar #RajuPatil
#AvinashJadhav
#NitinSardesai
#SandeepDeshpande
#SachinMore
#KetanNaik
#mnsmanmad99
#आपलासंजुभाऊ
#संदीपसीतानारायणवरे
#मराठी #मनसे
#मदतनव्हेसेवा
🛑 #MNS9SMS

