ShareChat
click to see wallet page
# ❤️ रुपा जी, माझा श्वास तु ❤️ #❤prem fakt tujhya sathi❤ #💑मेरे जीवनसाथी💍 #😍 तुझ्यात जीव रंगला💕 ## Heart ki filing 🩷 #😴शुभ रात्री😴
❤prem fakt tujhya sathi❤ - माझी रात्र अन् दिवसही कसा सुना सुना असतो. तुझ्या आठवणींचा एक एक क्षण तसा जीवघेणा असतो... मी टाळले जरी स्वतःला , तर तो प्रेमाचा गुन्हा असतो. বহ্যা दाबला हुंदका जरी লববুন त्या आसवांत तुझा चेहरा तो पुन्हा पुन्हा असतो. लव यु रुपा शुभ रात्री माझी रात्र अन् दिवसही कसा सुना सुना असतो. तुझ्या आठवणींचा एक एक क्षण तसा जीवघेणा असतो... मी टाळले जरी स्वतःला , तर तो प्रेमाचा गुन्हा असतो. বহ্যা दाबला हुंदका जरी লববুন त्या आसवांत तुझा चेहरा तो पुन्हा पुन्हा असतो. लव यु रुपा शुभ रात्री - ShareChat

More like this