🥰
_*तुम्ही जर कोणाची मदत करताय ना तर माणुसकी म्हणून करा... नशिब देवानं तुम्हाला देणाऱ्यामध्ये बनवले आहे, घेणाऱ्यामध्ये नाही..!*_
_*सर्वात सुंदर लोक ते असतात जे इतरांमधील सौंदर्य दृष्टीस आणतात.*_
_*चांगला दिवस आणि वाईट दिवस यामधील एकमेव फरक असतो तो केवळ आपल्या दृष्टिकोनाचा.*_
•┈┈••✦✿✦•❣️•✦✿✦••┈┈• #✍🏽 माझ्या लेखणीतून