ShareChat
click to see wallet page
#🙂Positive Thought #🙂Motivation #🎭Whatsapp status #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 ✿•┅━꧁🌹सुप्रभात🌹꧂━┅•✿ ✿ गुरुवार दि. २७ नोव्हेंबर २०२५✿ ✿ मार्गशीर्ष शु. सप्तमी २०८२✿ ✿शिवशक ३५२✿ ✿•••┈┅━꧁ ۩🌟۩ ꧂━┅┈•••✿ ஜ۩۞۩ संस्कृत सुभाषितमाला ۩۞۩ஜ ✿•••┈┅━꧁ ۩🌟۩ ꧂━┅┈•••✿ नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् | आपत्स्वपि न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः || अर्थ : विद्वान् माणसे न मिळण्याजोग्या गोष्टीची इच्छा करीत नाहीत, नाश पावलेल्या गोष्टीबद्दल दुःख करीत नाहीत आणि संकटकाळी डगमगत नाहीत. ✿•••┈┅━꧁ ⚜️ ꧂━┅┈•••✿

More like this