ट्रम्पची शांतता योजना बदलांसह चांगली दिसण्याचा झेलेन्स्कीचा दावा
Russia-Ukraine war : गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या शांतता योजनेबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. - Zelensky claims Trump's peace plan looks good with changes