ShareChat
click to see wallet page
मिशिगन चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी; हल्लेखोर ठार #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌
🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ - ShareChat
मिशिगन चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी; हल्लेखोर ठार
अमेरिकेतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रविवारी मिशिगनमधील ग्रँड ब्लँक येथील चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्स (मॉर्मन चर्च) येथे गोळीबार झाला. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, अनेक लोक जखमी झाले आहेत आणि संशयित हल्लेखोर मारला गेला आहे. - Several injured in Michigan church shooting gunman killed

More like this