Raigad Politics : रायगडमधील संघर्षात नवा ट्विस्ट! कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, मात्र मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे मंचावर एकत्र
Bharat Gogawale and Aditi Tatkare together in Alibag During Mahad Political tension : सध्या रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद आता कार्यकर्त्यांच्या हमरी-तुमरीपर्यंत आला आहे. Raigad politics heats up as Sena and NCP leaders