ShareChat
click to see wallet page
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 : 100 Years of RSS🚩 🔸प. पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीद्वारे आयोजित पद्मश्री गायक शंकर महादेवन यांच्याद्वारे संगीतबद्ध 'अजरामर संघगीत लोकार्पण'. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🕡 6.20pm | 28-09-2025📍Nagpur | संध्या. ६.२० वा | २८-९-२०२५📍नागपूर. #महाराष्ट्र #नागपूर #🚩RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. #राष्ट्रीय स्वयंसेवक संघ #देवेंद्र फडणवीस
🚩RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. - लोकार्प लोकार्प - ShareChat

More like this