ShareChat
click to see wallet page
रणवीर सिंगचा 'धुरंधर' कायद्याच्या कचाट्यात, थेट रिलीज रोखण्याची मागणी, कोर्टाचा मोठा निर्णय! #🆕ताजे अपडेट्स
🆕ताजे अपडेट्स - ShareChat
Dhurandhar Controversy: रणवीर सिंगचा 'धुरंधर' कायद्याच्या कचाट्यात, थेट रिलीज रोखण्याची मागणी, कोर्टाचा मोठा निर्णय!
Dhurandhar Movie Controversy: अशोकचक्र विजेते हुतात्मा मेजर मोहित शर्मा यांच्या आई-वडिलांनी 'धुरंधर' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. दरम्यान, न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी या संवेदनशील प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

More like this