ShareChat
click to see wallet page
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞📿* *🎊🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🎇* *आज१७ऑक्टैबर* पासून दीपावली ला सुरुवात झाली आहे. त्या निमित्त तुम्हा सर्वांना दीपावलीच्या माझ्याकडून अनेक खूप खूप शुभेच्छा..!!✍🏻😍 *🪔🏮१७ऑक्टोबर २०२५ शुक्रवार आज वसुबारस !* दारी सजले तुळशी वृंदावन त्यासवे होई कामधेनूचे पूजन, गोमातेच्या उपकरांचे कुणी स्मरण, साजरा करुया वसूबारस हा सण..!!✍🏻 🌾🎋💞🐄😍🎋🌴 *_🌸|| वसूबारस ||🌸_* *"निमित्त सर्वांना मंगलमय् शुभेच्छा"* *🎊🪔🏮१८ऑक्टोबर २०२५-शनिवार धनत्रयोदशी..!!* धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत..! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो..! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो..!🎊🪔🏮 *🎊🪔🏮२०ऑक्टोबर २०२५- सोमवार नरकचतुर्दशी..!!* सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा..! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो..! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो, आपणास आनंदमय् सुख नित्य लाभो..! *🎊🪔🏮२१ ऑक्टोबर २०२५- मंगळवार लक्ष्मीपूजन..!!* आपल्या घरी धनधान्य समृद्धी नित्य राहावी..! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास धनलक्ष्मी वैभव प्राप्त व्हावे..! आपल्या भाग्य उदय होऊन नेहमीच घरात आनंद लक्ष्मी प्रसन्नता नांदत सारे घर परिपूर्णता राहो..! *🎊🪔🏮२२ऑक्टोबर २०२५- बुधवार पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !* पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा..! नेहमीच नव्याने प्रेरणा देणारे विचार आपल्याला समृद्ध करीत राहो..! थोरा मोठ्यांचे आशीर्वादाने आपले शुभचिंतन घडत राहो..! *🎊🪔🏮२३ऑक्टोबर २०२५- गुरुवार भाऊबीज !* जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे..! भावा-बहिणीची साथ नेहमी कृष्णा द्रोपदीप्रमाणे आयुष्यभर राहो..! *🎊🪔🏮ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जावो आपला शुभचिंतक संस्थापक अध्यक्ष श्री किरण निवृत्ती जाधव आणि परिवार🙏🏻😍🎇* *🎊🪔🏮संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम 📿🙏🏻* #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🪔शुभ दीपावली🪔
महानूभाव पंथ - ShareChat
00:31

More like this