छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे द्रष्टा कॉम्रेड.. पूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले स्वातंत्र्यसेनानी "सरदार भगतसिंग"...
ब्रिटिशांच्या मनात धडकी भरवणारे, बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले तरी अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर असलेल्या थोर, वीर क्रांतिकारक भगतसिंगांचा आज जन्मदिवस...
ह्या देशाच्या हातात क्रांतीची मशाल चेतवून देणारे, देशासाठी प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक "वीर भगतसिंग" यांस जन्मदिनी विनम्र अभिवादन....🙏💐🇮🇳 #शहीद भगतसिंह जयंती 💐
