🌻🌳🌼 शुभ सकाळ 🌻🌳🌼
*एकाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईल मधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात रहा कारण कांहीं वेळेस मोबाईल मधल्या संपर्कातून डिलिट केले जाते पण मनाच्या संपर्कातून नाही.हे लक्ष्यात असले पाहिजे. धनाच्या श्रीमंती मुळे कमावलेली माणसं,धन असे पर्यंतच साथ देतात,पण मनाच्या श्रीमंती मुळे कमावलेली माणसं आयुष्याच्या शेवट पर्यंत साथ देतात.आणि कायमचीच आपली असतात.*
आजचा तुमचा दिवस आनंदात जावो.
🌻🌳🌼 शुभ सकाळ 🌻🌳🌼 #🎭Whatsapp status #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏भक्ती सुविचार📝 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो
