14 नोव्हेंबर 1848 सुभेदार रामजी आंबेडकर एक आदर्श वडील
ज्यांनी आपल्या मुलाला अभ्यासाचे महत्व पटवून दिले, आणि या
भारत भूमिला नवीन भाग्यविधाता घडवून दिला..! सुभेदार रामजी
आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 💙🙇♀️💐
Jay Bhim Namo Buddhay 🙏
#☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #वंचित बहुजन आघाडी #बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक

