ShareChat
click to see wallet page
Amba Ghat Bus Accident : नेपाळहून कोकणात कामाला निघाले, सर्वजण साखरझोपेत, भरधाव बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात #😱भयंकर: 70 फुट खोल दरीत कोसळली बस😥
😱भयंकर: 70 फुट खोल दरीत कोसळली बस😥 - ShareChat
Amba Ghat Bus Accident : नेपाळहून कोकणात कामाला निघाले, सर्वजण साखरझोपेत, भरधाव बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Amba Ghat Bus Accident : रत्नागिरी आणि कोल्हापूर शहराला जोडणाऱ्या अंबा घाटात एखा खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुणाचाही मृत्यू झालेला नाही.

More like this