ShareChat
click to see wallet page
#🎓जनरल नॉलेज #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #📐गणित टिप्स & ट्रिक्स #📖अभ्यासाच्या ट्रिक्स😎 #👨‍🔧UPSC/MPSC 🙏🏻🙏🏻🙏🏻अशाच पोस्ट साठी लगेच फॉलो करा🙏🏻🙏🏻🙏🏻 😊📊 रंजक गणितीय माहिती 📊😊 🔷 🌟 लहानांत लहान संख्या 🌟 ✅ एक अंकी – ➊ ✅ दोन अंकी – 🔟 ✅ तीन अंकी – 💯 ✅ चार अंकी – 🔢१००० ✅ पाच अंकी – 🔢१०००० 🔷 ✴ मोठ्यात मोठी संख्या ✴ ✅ एक अंकी – ➈ ✅ दोन अंकी – ➒➒ ✅ तीन अंकी – ➒➒➒ ✅ चार अंकी – ९९९९ ✅ पाच अंकी – ९९९९९ 🔷 🔢 एकूण संख्या 🔢 📍 १–९ पर्यंत एक अंकी – ९ 📍 १०–९९ पर्यंत दोन अंकी – ९० 📍 १००–९९९ पर्यंत तीन अंकी – ९०० 📍 १०००–९९९९ पर्यंत चार अंकी – ९००० 📍 १००००–९९९९९ पर्यंत पाच अंकी – ९०००० 🔷 📈 १ ते १०० मधील विशेष माहिती 📈 🌟 एक अंकी संख्या – ९ 🌟 दोन अंकी संख्या – ९० 🌟 तीन अंकी संख्या – १ 🌟 ० अंक ११ वेळा येतो 🌟 १ अंक २१ वेळा येतो 🌟 एककस्थानी ० असलेल्या संख्या – १० 🌟 दोन अंकी संख्या – ९० 🔷 🔷 मूळ व सम-विषम संख्या 🔷 🔷 ✴ १–१०० मधील मूळ संख्या – २५ ✴ मूळ संख्यांची बेरीज – १०६० ✴ सम संख्या – ५० ✴ सम संख्यांची बेरीज – २५५० ✴ विषम संख्या – ५० ✴ विषम संख्यांची बेरीज – २५00 🎯 गणिताशी मैत्री करा आणि ज्ञान वाढवा! 🎯 🧠✨

More like this