खैरलांजी हत्याकांड!😓
आजच्या दिवशी २९ सप्टेंबर २००६
रोजी खैरलांजी हत्याकांड घडले हा दिवस भारतीय इतिहासातला सर्वात काळीमा फासणारा दिवस!
या खैरलांजी हत्याकांडाला आज 19वर्षे पूर्ण होत आहेत.
अमानुष जातीय हत्याकांडात बळी पडलेल्या भोतमांगे कुटुंबातील सुरेखा,प्रियंका,सुधीर आणि रोशन यांना भावपूर्ण आदरांजली!💐😑🙏 #☸️जय भीम #खैरलांजी हत्याकांड - black day #खैरलांजी हत्याकांड
